Divija Fadnavis Birthday : दिविजाच्या वाढदिवशी अमृता फडणवीसांनी केली खास पोस्ट शेअर; 'माझ्या आयुष्यातील..'

Rashmi Mane

दिविजाचा वाढदिवस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा हीचा आज वाढदिवस आहे.

Divija Fadnavis Birthday | Sarkarnama

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

यानिमित्त अमृता फडणवीस यांनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Divija Fadnavis Birthday | Sarkarnama

फॅमिली फोटो

दिविजाच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी फॅमिली फोटो शेअर केला आहे.

Divija Fadnavis Birthday | Sarkarnama

एकुलती एक मुलगी

दिविजा ही देवेंद्र फडणवीस यांची एकुलती एक मुलगी आहे.

Divija Fadnavis Birthday | Sarkarnama

शिक्षण

दिविजा 15 वर्षांची असून ती सध्या शाळेत शिकत आहे.

Divija Fadnavis Birthday | Sarkarnama

सोशल मीडिवर

दिविजाने सोशल मीडिवर सक्रिय आहेत.

Divija Fadnavis Birthday | Sarkarnama

अमृता फडणवीस

“ I wish that you live each moment of your life to the fullest , love purely & serve others without expectations ! या पोस्टवरुनच अमृता यांचं त्यांच्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.

Divija Fadnavis Birthday | Sarkarnama

लाडकी लेक

दिविजा देवेंद्र फडणवीसांची लाडकी लेक आहे.

Divija Fadnavis Birthday | Sarkarnama

Maharashtra Interim Budget 2024 : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अजित पवारांकडुन सादर

येथे क्लिक करा