Rashmi Mane
आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करण्यात आला.
राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असून लोकसभा निवडणुकीनंतर अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
अर्थसंकल्प सादर करण्याआधी अजित पवारांनी विधान भवन परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केलं.
यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकर आणि अन्य मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.