IAS Divya Mittal : IAS होण्यासाठी कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडली; JEE, CAT परीक्षांमध्येही यश

Pradeep Pendhare

रहिवाशी

IAS दिव्या मित्तल या हरियाणा राज्यातील रेवाडी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

IAS Divya Mittal | Sarkarnama

उच्च शिक्षण

IIT दिल्लीमध्ये अभियांत्रिकी विषयात शिक्षण घेतले असून, IIM बंगलोरमध्ये MBA शिक्षण पूर्ण केले आहे.

IAS Divya Mittal | Sarkarnama

लंडनमध्ये नोकरी

या उच्च शिक्षणानंतर दिव्या यांना लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली.

IAS Divya Mittal | Sarkarnama

भारतात वापसी

लंडनमध्ये नोकरी करत असतानाच दिव्या यांना UPSC उत्तीर्ण होण्याच्या स्वप्नासाठी पतीसह पुन्हा भारतात आल्या.

IAS Divya Mittal | Sarkarnama

सेल्फ स्टडी

दिव्या मित्तल यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय UPSCचा अभ्यास सुरू केला.

IAS Divya Mittal | Sarkarnama

पहिला प्रयत्नात IPS

दिव्या यांनी पहिल्याच प्रयत्नात IPS झाल्या. परंतु त्यांना IAS व्हायचे होते.

IAS Divya Mittal | Sarkarnama

UPSC मध्ये 68 वी रँक

IAS होण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांदा UPSCची परीक्षा दिला अन् 68 रँक मिळवत यश मिळवले.

IAS Divya Mittal | Sarkarnama

लक्ष्य निश्चित करा

जिद्द, मेहनत आणि प्रेरणा स्त्रोत चांगला असल्यावर लक्ष्य गाठता येते, असा संदेश दिव्या UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देतात.

IAS Divya Mittal | Sarkarnama

NEXT : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!

Sarkarnama
येथे क्लिक करा :