Dinvishesh 15 November : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!

Rashmi Mane

1915 : लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांना फाशी.

1982 ः महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचे निधन. 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार' देण्यात आला.

1997 : पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या हस्ते भारतीय बनावटीच्या "आयएनएस दिल्ली' या युद्धनौकेचे जलावतरण.

2000 : देशात अठ्ठाविसावे घटक राज्य म्हणून झारखंड अस्तित्वात आले. झारखंड राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.

2000 : चंदनतस्कर वीरप्पनने अपहरण केलेले कन्नड अभिनेते राजकुमार यांची सुटका. ३० जुलै, २००० रोजी झाले होते अपहरण

Next : डिजिटल व्होटर आयडी कसं डाऊनलोड करायचं? सोपी ट्रीक वाचा एका क्लिकमध्ये

Digital Voter ID | Sarkarnama
येथे क्लिक करा