IAS अधिकाऱ्याला राजीनामा मागे घेता येतो, मग दिव्या मित्तल यांना ही सवलत का नाही?

Ganesh Sonawane

दिव्या मित्तल

गेल्या काही दिवसांपासून IAS दिव्या मित्तल यांच्या राजीनाम्याची चर्चा आहे.

Divya Mittal resignation | Sarkarnama

राजकारण

IAS पदावरुन राजीनामा दिल्यानंतर दिव्या मित्तल यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे.

Divya Mittal resignation | Sarkarnama

दिव्या मित्तल

IAS अधिकाऱ्याला त्याचा राजीनामा मागे घेता येतो, पण दिव्या मित्तल यांना अशी सवलत का मिळणार नाही ते समजून घेऊ..

Divya Mittal resignation | Sarkarnama

IAS अधिकारी राजीनामा देऊ शकतो?

IAS अधिकाऱ्याचा राजीनामा बिनशर्त असावा. त्यात राजीनाम्याचे कारण नमूद करावे लागते.

Divya Mittal resignation | Sarkarnama

राजीनामा कुठे द्यायचा?

राजीनाम्याची प्रक्रिया अधिकारी तैनात असलेल्या राज्यातून सुरू होते. IAS अधिकारी त्याचा राजीनामा सर्वप्रथम चीफ सेक्रेटरीला पाठवतो.

Divya Mittal resignation | Sarkarnama

राजीनामा दिला म्हणजे मंजूर झाला?

राजीनामा दिल्यानंतर तो लगेच मंजूर होत नाही. राज्य सरकारला स्वतःच्या पातळीवर अंतिम निर्णय घेता येत नाही.

Divya Mittal resignation | Sarkarnama

केंद्राची मंजुरी महत्त्वाची

राज्य सरकार राजीनामा, Vigilance Status आणि Due Report केंद्राकडे पाठवते. IAS राजीनाम्याची अंतिम प्रक्रिया DoPT कडे होते.

Divya Mittal resignation | Sarkarnama

राजीनामा मागे घेता येतो?

होय. राजीनामा मंजूर होण्यापूर्वी तो मागे घेता येऊ शकतो. त्यासाठी अधिकाऱ्याला लिखित अर्ज करावा लागतो.

Divya Mittal resignation | Sarkarnama

90 दिवसांचा नियम काय?

राजीनामा मागे घेण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला जातो. मात्र संबंधित सेवा नियमांनुसार त्याचा विचार केला जातो.

Divya Mittal resignation | Sarkarnama

तर मागे घेता येत नाही

निवडणूक लढवण्यासाठी किंवा राजकीय पक्षात प्रवेश करण्यासाठी राजीनामा दिला असेल, तर तो मागे घेता येत नाही. राजीनाम्यामागचा हेतूही नियमांनुसार महत्त्वाचा ठरतो.

Divya Mittal resignation | Sarkarnama

मंजुरीनंतर राजीनामा मागे घेता येतो?

राजीनामा मंजूर होण्यापूर्वीच संधी असते. एकदा तो नियमांनुसार मंजूर झाल्यानंतर मागे घेता येत नाही.

Divya Mittal resignation | Sarkarnama

NEXT : दुष्काळ जाहीर करताना ‘ट्रिगर’ का? Trigger-1, 2, 3 म्हणजे काय?

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama
येथे क्लिक करा