Divya Shakti : 'UPSC'च्या पहिल्या प्रयत्नात 'IPS', दुसऱ्या प्रयत्नात 'IAS'; कोण आहे दिव्या शक्ती?

Aslam Shanedivan

UPSC परीक्षा

कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या मदतीने UPSC परीक्षा क्रॅक करता येते. काही जणांना हे यश पहल्याच प्रयत्नात तर काहींचा शेवटच्या क्षणी मिळते

Divya Shakti | Sarkarnama

दिव्या शक्ती

दिव्या शक्ती हिने 3 वर्षात दोन वेळी कोणी क्रॅक करून दाखवली आहे

Divya Shakti | Sarkarnama

आयपीएस आणि आयएएस

दिव्या शक्ती हिने दोन वेळा UPSC परीक्षा क्रॅक करून आधी आयपीएस आणि नंतर आयएएस होण्याचे स्वप्न साकार केलं आहे

Divya Shakti | Sarkarnama

बिहार छोरी

बिट्स पिलानी येथून बीटेकचे शिक्षण झालेल्या दिव्या शक्ती यांचा जन्म बिहारमधील एक छोट्या गावात झाला होता.

Divya Shakti | Sarkarnama

शिक्षण आणि नोकरी

दिव्या शक्ती यांनी इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स डिग्री मिळवल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी मिळवली.

Divya Shakti | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात आयपीएस

पण पैसा, इज्जत, शान-शौकतीत त्यांचे मन लागले नाही. यामुळेच त्या युपीएससी परीक्षाकडे वळाल्या. दिवसरात्र अभ्यास करून 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 79 रँकने आयपीएस झाल्या.

Divya Shakti | Sarkarnama

Divya Shaktiअन् त्या आयएएस झाल्या

पण आयपीएस होऊनही त्यांना समाधान मिळत नव्हते, त्यांची इच्छा आयएएस व्हायचे होते. त्यासाठी पुन्हा तयारी केली आणि 2022 मध्ये युपीएससी क्रॅक केली. आणि त्या 58 व्या रँकने कलेक्टर झाल्या.

Divya Shakti | Sarkarnama

IPS Officer Post : IPS सेवेतली सगळ्यात मोठी पोस्ट कुठली?

आणखी पाहा