DNA टेस्ट म्हणजे नेमंक काय? किती दिवसांत रिपोर्ट मिळतो..

Ganesh Sonawane

विमान अपघातातील मृतदेहांची DNA टेस्ट

अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत देहांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्ट केली जात आहे.

What is DNA test | Sarkarnama

Deoxyribo Nucleric Acid

डीएनए म्हणजे शरीराच्या प्रत्येक पेशीत असलेले Deoxyribo Nucleric Acid. ज्याद्वारे आपले पूर्वज किंवा आपल्या वंशाबाबत अगदी अचूक माहिती मिळते.

What is DNA test | Sarkarnama

नमुने

DNA टेस्ट करण्यासाठी आपण मानवी शरीरातील रक्त, लाळ, थुंकी, नखे, केस, दात, हाडे, मूत्र आणि वीर्य यांच्या नमुन्यांचा वापर करू शकतो.

What is DNA test | Sarkarnama

वैज्ञानिक पद्दत

DNA टेस्ट ही एक वैज्ञानिक पद्दत असून ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीची ओळख पटवली जाते. नातेसंबंध किंवा आजाराचा शोध घेतला जावू शकतो.

What is DNA test | Sarkarnama

मृतदेहाची ओळख

काही वेळेला मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते, त्यावेळेला DNA टेस्ट करुन तो मृतदेह कुणाचा आहे ते ओळखावे लागते.

What is DNA test | Sarkarnama

कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने

DNA टेस्टसाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात.

What is DNA test | Sarkarnama

मृतदेह पूर्णपणे जळाल्यास..

जर व्यक्तीचा मृतदेह पूर्णपणे जळाला असेल तर अशावेळी मांडीचे हाड, दात, केस किंवा टिश्यूंचे नमुने घेतले जातात.

What is DNA test | Sarkarnama

किमान दोन आठवडे

मृत व्यक्तीच्या डीएनए टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी किमान दोन आठवडे लागतात. अहमदाबाद सारख्या मोठ्या घटनेत मृतदेहांची संख्या जास्त असल्याने अधिक कालावधी लागू शकतो.

What is DNA test | Sarkarnama

ओळख पटते

या तपासणीद्वारे मृत व्यक्ती संबधित व्यक्तीचा नातेवाईक आहे किंवा नाही हे समजते.

What is DNA test | Sarkarnama

NEXT : भारतात आणि परदेशात पायलटला नेमका किती पगार मिळतो? सुरुवातच लाखांपासून...

Pilot-Salary | Sarkarnama
येथे क्लिक करा