Pilot Salary: भारतात आणि परदेशात पायलटला नेमका किती पगार मिळतो? सुरुवातच लाखांपासून...

Deepak Kulkarni

पायलटविषयी प्रचंड आकर्षण

आकाशात उडणारंं विमान पाहिलं की, प्रत्येकाला त्यात बसण्याची हौस निर्माण असते. तसेच याचवेळी पायलटविषयी प्रचंड आकर्षण असतं.

indian pilot Salary | Sarkarnama

वैमानिकांचा पगार

टापटिप राहणीमान असलेल्या वैमानिकांना नेमका पगार किती असतो, याविषयी उलटसुलट चर्चा अवतीभोवती सुरू असतात.

Pilot-Salary | Sarkarnama

वैमानिक होण्याचं स्वप्न

आपल्यातल्या अनेकांनी तर लहानपणी वैमानिक (Pilot) होण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. पण या स्वप्नाला 'हवाई' संधी न देता आपण जमिनीच्या वाटेवरच्या करियरकडे धावणं पसंत करतो.

Pilot SALARY | Sarkarnama

DGCA द्वारे घेतलेल्या परीक्षा

आयएएस, आयपीएस होण्यासाठी ज्याप्रमाणे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. तसंच पायलट बनण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) द्वारे घेतलेल्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.

Pilot-Salary | Sarkarnama

फिटनेस चाचणीचे दोन टप्पे

पायलटसाठी फिटनेस चाचणीचे दोन टप्पे असतात. ते DGCAच्या मान्यताप्राप्त वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळांमधील योग्य प्रमाणित डॉक्टरांकडून ही परीक्षा घेतली जाते. 

Pilot-Salary | Sarkarnama

सुरुवातीचं वेतन

आपल्या देशात कनिष्ठ सह-वैमानिकांना प्रारंभी 1 ते 2 लाख रुपये वेतन दिले जाते.

Pilot-Salary | Sarkarnama

मुख्य पायलटचा पगार जास्त

मुख्य पायलटचा झालेला असता त्यावेळी तुम्हांला कमीत कमी 3 लाख रुपये पगार मिळत असतो. पण हा पगार विमान कंपन्यांवरही अवलंबून असतो.

Pilot-Salary | Sarkarnama

प्रशिक्षकांना प्रतिमहिना 10 लाख रुपये

पायलट होण्याचे प्रशिक्षण देणाऱ्यांना प्रशिक्षकांना प्रतिमहिना 10 लाख रुपये पगार दिला जातो.

Pilot-Salary | Sarkarnama

परदेशात सुरुवातीलाच चौपट पगार...

जर समजा तुम्ही परदेशात पायलट म्हणून जॉबला असलात तर सुरुवातीला तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेनुसार कमीत कमी 8-10 लाख रुपये वेतन मिळण्याची शक्यता असते.

Pilot-Salary | Sarkarnama

NEXT: अहमदाबादचं विमानतळ एका मराठी माणसानं रेकॉर्ड ब्रेक टायमिंगमध्ये बांधलंय...

Ahmedabad-airport-amitabh-pawade-2.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...