Udayanraje Bhosale : तुम्हाला माहीत आहे का, उदयनराजेंची संपत्ती किती?

Rashmi Mane

उदयनराजेंची संपत्ती

सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याकडे 1 अब्ज 72 कोटी, 94 लाख 49 हजार रुपयांची संपत्ती आहे.

Udayanraje Bhosale

स्थावर मालमत्ता

उदयनराजे भोसले यांच्याकडे 16 कोटी 85 लाख 77हजार 048 ची जंगम, तर 24 कोटी 25 लाख 29 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Udayanraje Bhosale

आलिशान गाड्या

1 कोटी 90 लाख 05 हजारांच्या सहा आलिशान गाड्या असून, 36 किलो सोने आहे.  

Udayanraje Bhosale

उदयनराजेंच्या संपत्तीत वाढ

2019 मध्ये त्यांची संपत्ती एक अब्ज 57 कोटी, 25 लाख रुपये होती. गेल्या पाच वर्षांत उदयनराजेंच्या संपत्तीत 15 कोटी 69 लाख 49 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Udayanraje Bhosale

संपत्ती

उदयनराजेंना वारशानेच 1 अब्ज 72 कोटी 94 लाख 49 हजार रुपयांची संपत्ती मिळाली आहे.

Udayanraje Bhosale

करप्राप्त उत्पन्न

उदयनराजे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 2022-23 मध्ये एक कोटी 11 लाख 50 हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दाखवलं आहे.

Udayanraje Bhosale

दमयंतीराजेंकडे...

...तर पत्नी दमयंतीराजे यांनी 20 लाख 67 हजार 724 रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दाखवलं आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या विविध बँकांमध्ये 2 कोटी 63 लाख 63 हजार 318 रुपयांची रक्कम शिल्लक आहे.

Udayanraje Bhosale

कार कलेक्शन

उदयनराजेंकडे ट्रॅक्टरपासून ऑडी ते मर्सिडिजपर्यंतच्या गाड्या आहेत. त्यांच्याकडे असलेल्या सहा आलिशान गाड्यांमध्ये ऑडी, मर्सिडिज बेन्ज, फॉर्च्युनर, मारुती जिप्सी, दोन ट्रक्टर व एस क्रॉस गाडीचा समावेश आहे. 

R

Udayanraje Bhosale

Next : शेतजमीन, आलिशान गाड्या आणि बरंच काही; पाहा शशिकांत शिंदेंची संपत्ती किती?

Shashikant Shinde Net Worth | sarkarnama