Amol Kolhe: डॉक्टर, अभिनेता ते खासदार; वाचा अमोल कोल्हे यांचा खासदारकीचा प्रवास...

Sudesh Mitkar

 जन्म आणि शिक्षण 

जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पुण्यात घेतले.

Amol Kolhe | sarkarnama

डॉक्टरी पेशाचे शिक्षण

मुंबईत डॉक्टरी पेशाचे शिक्षण घेतले. पुण्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही केली

Amol Kolhe | sarkarnama

अभिनय क्षेत्राकडे

अमोल कोल्हे अभिनय क्षेत्राकडे वळले. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांमधून काम केले.  

Amol Kolhe | sarkarnama

  स्वराज्यरक्षक संभाजी मालिका 

झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले.

Amol Kolhe | sarkarnama

शिवसेनेत प्रवेश

2014 च्या निवडणुकांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश. शिवसेनेचे स्टार प्रचारक.

Amol Kolhe | sarkarnama

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश 

2019 च्या निवडणुकीपूर्वी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश  निवडणूक जिंकली 

Amol Kolhe | sarkarnama

लोकसभा निवडणूक जिंकली 

 लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना शिरुर मतदारसंघातून तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला

Amol Kolhe | sarkarnama

NEXT :पाकिस्तानात किती हिंदू राहतात? पाहा एका क्लिकवर

येथे क्लिक करा