Chetan Zadpe
पाकिस्तान या राष्ट्राची निर्मिती धार्मिक आधारावर झाली आहे.
पाकिस्तानची बहुतांश लोकसंख्या इस्लाम धर्माचा अनुनय करते, म्हणजेच हा देश मुस्लिम बहुल आहे.
पाकिस्तान मुस्लिम बहुल देश असला तरी येथे हिंदू लोकसंख्याही वास्तव्य करते.
मुस्लिम बहुल पाकिस्तानात हिंदू लोकसंख्याही लक्षणीय आहे.
भारताच्या फाळणीनंतर आजही पाकिस्तानात लाखोंच्या घरात हिंदू लोकसंख्या राहते.
जागतिक लोकसंख्या अहवालानुसार पाकिस्तानात 39 लाख 90 हजार हिंदू लोकसंख्या पाकिस्तानात आहे.
मुस्लिमांची संख्येचा विचार केला तर पाकिस्तानात आज 21 कोटी लोकसंख्या मुस्लिम आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत पकिस्तानचा जगात पाचवा क्रमांक लागतो.
सर्वात जास्त हिंदू भारतात राहतात. यानंतर नेपाळ, बांग्लादेश, इंडोनोशिया या देशांचा क्रमांक लागतो.