डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची धक्कादायक हिस्ट्री आली समोर...

Jagdish Patil

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयीताची ओळख सुरक्षा अधिकाऱ्यांनी पटवली आहे.

Donald Trump Attack Suspec | Sarkarnama

हल्ला

'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर'मध्ये हल्ला करणाऱ्या हल्‍लेखोराचे नाव कोल थॉमस ॲलन (31) असं आहे.

Donald Trump Attack Suspec | Sarkarnama

कोल थॉमस ॲलन

तर ट्रम्प यांच्यावर हल्ला करून जगभरात खळबळ उडवून देणारा कोल थॉमस ॲलन कोण आहे ते जाणून घेऊ या.

Cole Thomas Allen Profile | Sarkarnama

इंजिनीअर

ॲलन मॅकेनिकल इंजिनीअर कॉम्प्यूटर सायन्टिस्ट असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

Cole Thomas Allen Profile | Sarkarnama

शिक्षक

लॉस एंजेल्सच्या C2 एज्युकेशनमध्ये अर्ध वेळ शिक्षक म्हणून त्याने काम केलंय. तसंच कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतून तो ग्रॅज्युएट झालाय.

Cole Thomas Allen Profile | Sarkarnama

डिग्री

2017 साली त्याने मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री घेतली आहे.

Cole Thomas Allen Profile | Sarkarnama

नासा

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोटरीमध्ये सम अंडरग्रॅज्युएट रिसर्च फेलोसिपमध्येही त्याने सहभाग नोंदवल्याचं सांगितलं जातंय.

NASA | Sarkarnama

गेमर

मॉलिक्यूलर केमेस्ट्रीवर आधारित स्टीम प्लॅटफॉर्मसाठी एक व्हिडिओ गेम देखील डेव्हलप केला आहे.

Cole Thomas Allen Profile | Sarkarnama

देणगी

ॲलनने 2024 मध्ये कमला हॅरिस यांच्या अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी डेमोक्रॅटिक पार्टीला 25 डॉलर्सची देणगी दिली होती.

Cole Thomas Allen Profile | Sarkarnama

NEXT : आरडाओरडा अन् गोंधळ! ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यादरम्यानचे फोटो आले समोर

Donald Trump Attack | Sarkarnama
क्लिक करा