आरडाओरडा अन् गोंधळ! कोणी टेबल खाली लपलं तर कुणाला सुरक्षारक्षकांनी घेरलं; ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यादरम्यानचे फोटो आले समोर

Jagdish Patil

हल्ला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी (ता.25) हल्ला करण्यात आला आहे.

Donald Trump Attack | Sarkarnama

खळबळ

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे.

Donald Trump Attack | Sarkarnama

डिनर पार्टी

हिल्टन हॉटेलमध्ये ट्रम्प ‘व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स असोसिएसन’च्या डिनर पार्टीसाठी उपस्थित होते.

Donald Trump Attack | Sarkarnama

मेलेनिया ट्रम्प

या पार्टीसाठी ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प उपराष्ट्राध्यक्ष जे. डी वान्ससह हे देखील होते.

Donald Trump Attack | Sarkarnama

गोंधळ

या पार्टीदरम्यान, हल्लेखोराने हॉटेलमध्ये अचानक येऊन गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला.

Donald Trump Attack | Sarkarnama

आरडाओरडा

गोळीबाराचा मोठा आवाज ऐकू येताच काहींनी आरडाओरडा सुरू केला. काहीजण टेबलखाली लपले.

Donald Trump Attack | Sarkarnama

सुरक्षारक्षक

यावेळी सुरक्षारक्षकांनी ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढलं.

Donald Trump Attack | Sarkarnama

कोल टोमस अ‍ॅलन

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कोल टोमस अ‍ॅलन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

Donald Trump Attack | Sarkarnama

कौतुक

हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी सिक्रेट सर्व्हिस व सुरक्षा दलांनी चांगलं आणि जलद काम केल्याचं म्हणत त्यांचं कौतुक केलं.

Donald Trump Attack | Sarkarnama

इराण

या हल्ल्यात इराणचा काहीही संबंध नसल्याचं सांगत, हल्लेखोर एक विकृत व्यक्ती होता असं ट्रम्प म्हणाले.

Donald Trump Attack | Sarkarnama

कार्यक्रम

तर हल्ल्यामुळे रद्द झालेला कार्यक्रम येत्या महिन्याभरात पुन्हा आयोजित केला जाईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं.

Donald Trump Attack | Sarkarnama

NEXT : तुम्ही आम्ही विधान परिषदेची निवडणूक का लढवू शकत नाहीत? 'हा' एक नियम ठरतो अडथळा

Vidhan Parishad Election Rules | Sarkarnama
क्लिक करा