Rashmi Mane
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतविरुद्ध टॅरिफविषयक भूमिकेमुळे चर्चेत आहेत. पण त्यांच्या कुटुंबातील सदस्यही तितकेच लोकप्रिय आहेत.
ट्रम्प यांची नात आणि इवांका ट्रंप यांची मुलगी अरबेला रोज कुश्नर ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
अरबेला वयाच्या 14 व्या वर्षीच फॅशन आयकॉन झाली आहे. तिचा जन्म 17 जुलै 2011 रोजी न्यूयॉर्क सिटीमध्ये झाला होता.
स्टाइल आणि लूकच्या बाबतीत अरबेला हॉलीवूडच्या स्टार किड्सनाही टक्कर देते.
वय लहान असली तरी जिथे जाते तिथे तिचा क्यूट आणि स्टाइलिश अंदाज लोकांचं लक्ष वेधून घेतो.
43 वर्षीय इवांका ट्रम्प अनेकदा अरबेलाच्या फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतात.
जीन्स, टी-शर्ट असो वा वन पीस ड्रेस अरबेलाला फॅशन ट्रेंड कसा फॉलो करायचा याची उत्तम जाण आहे.
अरबेलाच्या प्रत्येक लूकला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.