युद्ध थांबलं! पण ट्रम्प यांची कोंडी करणाऱ्या इराणच्या 'त्या' 10 अटी कोणत्या?

Jagdish Patil

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-अमेरिका संघर्षावर दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर केली आहे.

donald trump | Sarkarnama

शस्त्रसंधी

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या शस्त्रसंधीची घोषणा केली.

Donald Trump | Sarkarnama

इराण

तसेच इराणनेही ट्रम्प यांच्या पोस्टला दुजोरा देत शस्त्रसंधी झाल्याचे मान्य केले आहे.

Mojtaba Khamenei

प्रतिहल्ला

मात्र, अमेरिकेने हल्ला केल्यास आम्हीही प्रतिहल्ला करू, असा इशारा इराणने दिला आहे.

Mojtaba Khamenei

अटी

दरम्यान, शस्त्रसंधीसाठी इराणने अमेरिकेसमोर 10 अटी ठेवल्या आहेत. त्या अटी पुढीलप्रमाणे आहेत:

Donald Trump Iran Ceasefire | sarkarnama

नियंत्रण

इराणने अहिंसेप्रती कटिबद्ध राहण्यासह होर्मुज सामुद्रधुनीचे नियंत्रण कायम स्वतःकडे राहील, असं स्पष्ट केलंय.

Strait of Hormuz

हिझबुल्लाह

युरेनियम संवर्धनास परवानगी देणे आणि हिझबुल्लाह विरोधातील युद्धविरामाची मागणी केली आहे.

Donald Trump Iran Ceasefire | Sarkarnama

संयुक्त राष्ट्र सुरक्षा

तसंच सर्व प्राथमिक, दुय्यम निर्बंधांच्या समाप्तीसह संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवायला सांगितलं आहे.

United Nations

भरपाई

तर गव्हर्नर्स बोर्डच्या ठरावांचा अवलंब थांबवणं आणि इराणला नुकसान भरपाई देण्याची अट देखील इराणने ठेवली आहे.

Iran War | Sarkarnama

सैन्य माघार

सर्वात महत्त्वांचं म्हणजे पश्चिम आशियातील अमेरिकेचं सैन्याने माघार घेण्याची अटही ठेवण्यात आली आहे.

US Army | Sarkarnama

NEXT : ट्रम्प यांच्या आवाहनाला केराची टोपली; अमेरिकेचा थेट NATO ला इशारा, किती देशांना पडणार महागात?

NATO | Sarkarnama
क्लिक करा