Rashmi Mane
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे यंदाच्या नोबेल शांतता पुरस्कारापासून वंचित राहिले आहे.
या निर्णयाची सूत्रे नॉर्वेमधील नोबेल कमिटीच्या पाच सदस्यांच्या हाती होते. दरवर्षी ही समिती जगात शांतता, भाईचारा आणि मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार प्रदान करते.
समितीचे अध्यक्ष जॉर्गन व्हाट्ने फ्राइडनेस हे मानवी हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते लेबर पक्षाशी विचारधारात्मकदृष्ट्या जवळचे मानले जातात.
उपाध्यक्ष आस्ले तोजे हे रुढीवादी विचारसरणीचे असून 2018 पासून समितीत आहेत.
75 वर्षांच्या या माजी राजकारणी महिला सेंटर पार्टीशी निगडित असून नर्सिंग पार्श्वभूमीच्या आहेत.
क्रिस्टिन क्लेमेट या नॉर्वेच्या माजी शिक्षणमंत्री असून कंझर्वेटिव्ह पक्षाच्या नेत्या आहेत.
ग्री लार्सेन या महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या असून पूर्वी लेबर पक्षाच्या परराष्ट्र विभागात कार्यरत होत्या.
या पाच निर्णायक जणांमुळे ट्रम्पचा नोबेल स्वप्न अधूरा राहिला. पण नोबेल शांती पुरस्कार म्हणजे फक्त एक व्यक्तीचा गौरव नाही; ते मानवतेचा पाया, प्रामाणिक संघर्ष, न्यायाची जाणीव हाच मुख्य उद्देश आहे.