PM Modi US visit 2025 : आधी गळाभेट नंतर खुर्चीवर बसवलं अन् ट्रम्प मोदींना म्हणाले 'यू आर ग्रेट'; पाहा PHOTOS

Jagdish Patil

PM नरेंद्र मोदी

PM नरेंद्र मोदी दोन दिवसीय अमेरिकीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.

PM Narendra Modi, Donald Trump | Sarkarnama

चर्चा

या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

PM Narendra Modi, Donald Trump | Sarkarnama

भारताला 'फ्री हॅन्ड'

यामध्ये, तहव्वूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण, बांगलादेशबाबत भारताला फ्री हॅन्ड देणं, अशा विविध मुद्यांचा समावेश आहे.

Narendra Modi US visit 2025 | Sarkarnama

मैत्रीचा अनोखा अंदाज

यावेळी विविध चर्चांसह मोदी-ट्रम्प यांच्यातील मैत्रीचा अनोखा अंदाज देखील या भेटी दरम्यान पाहायला मिळाला.

Narendra Modi US visit 2025 | Sarkarnama

गळाभेट

डोनाल्ड ट्रम्प यांनी PM नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये येताच त्यांची गळाभेट घेतली.

Narendra Modi US visit 2025 | Sarkarnama

5 वर्षांनंतर भेट

या दोन्ही नेत्यांची ही भेट 5 वर्षांनंतर झाली. त्यामुळे यावेळी बोलताना, आम्हाला तुमची खूप आठवण आली, असं ट्रम्प मोदींना म्हणाले.

Narendra Modi US visit 2025 | Sarkarnama

अवर जर्नी टुगेदर

या बैठकीनंतर ट्रम्प यांनी मोदींना स्वत:चं फोटोबुक 'अवर जर्नी टुगेदर' भेट म्हणून दिलं.

Narendra Modi US visit 2025 | Sarkarnama

'यू आर ग्रेट'

या पुस्तकात त्यांनी स्वत:च्या हाताने मोदींसाठी संदेश लिहिला. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचा 'मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट'असा उल्लेख केला.

Narendra Modi US visit 2025 | Sarkarnama

NEXT : 'ऑन दि स्पॉट' फैसला अन् आलीच वेळ तर राजकीय नेत्यांशीही पंगा घेणाऱ्या 'आयएएस' अधिकारी

IAS B.Chandrakala | Sarkarnama
क्लिक करा