Donald Trump : 'असा' होणार डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा

सरकारनामा ब्यूरो

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प आज (ता.20) ला दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात काय खास आहे जाणून घेऊयात.

Trump Oath Ceremony | Sarkarnama

तयारी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

Trump Oath Ceremony | Sarkarnama

रोटुंडा हॉल

हा भव्यदिव्य शपथविधी सोहळा यूएस कॅपिटलमध्ये रोटुंडा हॉल येथे पार पडणार आहे.

Trump Oath Ceremony | Sarkarnama

सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स

ट्रम्प यांना अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स हे अध्यक्षपदाची शपथ देणार आहेत.

Trump Oath Ceremony | Sarkarnama

वेळेनुसार

डोनाल्ड ट्रम्प आज दुपारी 12 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता शपथ घेणार आहेत.

Trump Oath Ceremony | Sarkarnama

बायाबल

शपथविधी दरम्यान ट्रम बायाबल हाती घेत शपथ घेणार आहेत.

Trump Oath Ceremony | Sarkarnama

उपस्थिती

या सोहळ्यात चीनचे उपाध्यक्ष हान झेंग र्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क, ॲमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि भारताचे परराष्ट्रमंत्री ए.स जयशंकर, मुकेश अंबानी,पत्नी नीता अंबानी यांचीही उपस्थिती असणार आहे.

Trump Oath Ceremony | Sarkarnama

महत्वाचे निर्णय

शपथविधी दरम्यान ट्म्प काही महत्वाचे निर्णय मांडणार घेणार असल्याचं स्टीफन मिलर यांनी सांगितले. यामध्ये दक्षिणी सीमा (मेक्सिको) सील करणे, सामूहिक हद्दपारी, महिलांच्या खेळातून ट्रान्सजेंडर्सना प्रतिबंधित करणे, ऊर्जा शोधावरील बंदी उठवणे आणि सरकारी कार्यक्षमता सुधारणे, अशा घोषणा होण्याची शक्यता आहे.

Trump Oath Ceremony | Sarkarnama

NEXT : 2025 च्या पहिल्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींचा 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर होता फोकस...

येथे क्लिक करा...