Mangesh Mahale
अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेशी (who) संलग्न नसेल असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.
अमेरिकेमध्ये आजपासून केवळ महिला आणि पुरुष असे दोनच लिंग ओळखले जातील.
ट्रम्प यांनी टीकटॉक व्हिडीओ अॅपवरील बंदी पुढे ढकलली आहे.
2021 मध्ये राजधानी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल येथे झालेल्या हल्ल्यातील सर्व दोषींना माफ करण्याचे आदेश
जन्मापासूनच अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याची तरतूदही रद्द केली आहे.
दक्षिण सीमेवर म्हणजेच मॅक्सिको आणि अमेरिका सीमेवर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे.
अमेरिका मॅक्सिको सीमेवर आणीबाणी घोषित केल्यानंतर दक्षिण सीमेवर लष्कर पाठवलं जाणार
अमेरिकेच्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी सैन्याला सूट देण्यात येणार.
NEXT: हल्लेखोराला पोलिसांनी पुन्हा नेलं सैफच्या घरात; असं झालं सीन रिक्रिएशन