Rashmi Mane
ज्यांना वर्गाबाहेर बसवले त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशात एक-दोन नव्हे तर तब्बल नावाने तब्बल 14 विद्यापीठे आहेत. या विद्यापीठामध्ये कोट्यवधी विद्यार्थी घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
लोणेरे, रायगड डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ
उत्तर प्रदेश येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ.
जालंधर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी दिल्ली, नवी दिल्ली.
इंदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी ऑफ सोशियल सायन्सेस.
आग्रा येथील डॉ. भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी
चेन्नई येथील डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी.
कर्नाटकामधील बंगळुरू येथील डॉ. बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्स.
सोनीपत येथील हरियाणा डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ.
डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर, राजस्थान.
बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन युनिव्हर्सिटी, कोलकाता, पश्चिम बंगाल.
मुझ्झफरपूर येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर, बिहार युनिव्हर्सिटी. तसेच आंध्र प्रदेश येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे.
Next : 'ते' 3 व्यक्ती... ज्यांनी आंबेडकरांचे आयुष्य घडवले!