Babasaheb Ambedkar Inspirational Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 10 ग्रेट थॉट्स, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील

Deepak Kulkarni

135 वी जयंती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मंगळवारी (ता.14 एप्रिल) 135 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त त्यांचे ग्रेट विचार आजही संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरतात. तसेच स्वातंत्र्य, शिक्षण आणि आत्मसन्मानाचा मार्ग दाखवतात.

B. R. Ambedkar | Sarkarnama

1...

'अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा, अन्याय करणारा गुन्हेगार असतो...'

B. R. Ambedkar Big 10 Thoughts | Sarkarnama

2..

"माणूस जन्मामुळे महान होत नाही, तर तो कर्मामुळे होतो...'

B. R. Ambedkar Big 10 Thoughts | Sarkarnama

3..

'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा...'

B. R. Ambedkar Big 10 Thoughts | Sarkarnama

4..

'तुमचा हक्क कधीच मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागतो...'

B. R. Ambedkar Big 10 Thoughts | Sarkarnama

5..

'जे इतिहास विसरतात, ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत...'

B. R. Ambedkar Big 10 Thoughts | Sarkarnama

6..

'तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही...'

B. R. Ambedkar Big 10 Thoughts | Sarkarnama

7...

'नशिबावर भरवसा ठेवू नका. जे करायचे आहे, ते मनगटाच्या जोरावर करा...'

8...

'स्वातंत्र्य विचारसरणीचे आणि स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा..!'

B. R. Ambedkar Big 10 Thoughts | Sarkarnama

9..

‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’ हे दोन लोकशाहीचे शत्रू आहेत.

10...

'नसेल तर शिक्षणाला काहीच किंमत उरत नाही...'

B. R. Ambedkar Big 10 Thoughts | Sarkarnama

NEXT आंबेडकरांचा ‘तो’ ऐतिहासिक निर्णय! बौद्ध धर्मच का निवडला? जाणून घ्या!

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama
येथे क्लिक करा...