सरकारनामा ब्यूरो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिवसाला 18 तासांपेक्षा जास्त अभ्यास करायचे. त्यांनी अनेक पुस्तके लिहित भारतीय समाजावर प्रकाश टाकला आहे.
या पुस्तकात त्यांनी भारतीय रुपयाच्या अर्थव्यवस्थेवर लेखन केले आहे.
1945 ला प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात बाबासाहेबांनी पाकिस्तानच्या निर्मितीबद्दल आणि भारताच्या फाळणीबद्दल आपले विचार मांडले आहेत.
या पुस्तकात आंबेडकरांनी जातीव्यवस्थेला तीव्रपणे विरोध केला आहे.
बाबासाहेबांनी या पुस्तकात बुध्दांचे विचार मांडत त्यांचे महत्त्व सांगितले आहे.
रिडल्स इन हिंदुइझम या पुस्कात आंबेडकरांनी हिंदू धर्मातील अनेक समस्यांवर प्रकाश टाकला आहे.
बाबसाहेबांनी पाली भाषेतील शब्दांची व्याख्या या डिक्शनरी केली आहे.
हैदराबाद संस्थान आणि डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेवर केलेली चर्चा या पुस्तकात लिहिली आहे.