Mangesh Mahale
आंध्र प्रदेशच्या गुंटूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Modi 3.0 Cabinet मध्ये ते ग्रामीण विकास आणि संचार राज्य मंत्री आहेत.
डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याजवळ 5 हजार 705 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
डॉ. पेम्मासानी हे 'यूवर्ल्ड'चे संस्थापक आणि सीईओ आहेत.
त्यांनी उस्मानिया मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी संपादन केली.
48 वर्षीय चंद्रशेखर यांनी अमेरिकेच्या पेन्सिलवेनिया येथून एम.डी. केले.
पत्नी श्रीरत्ना कोनेरू यांच्याजवळ 2 लाख 343 हजार 78 कोटी, तर मुलांकडे सुमारे 1 हजार कोटींची संपत्ती आहे.
लोकसभा निवडणुकीत सुमारे तीन लाखांच्या लीडने ते निवडून आले आहेत.
महागड्या गाड्या
त्यांच्याकडे रोल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज बेंज, टेस्ला सारख्या महागड्या गाड्या आहेत.
NEXT : चंद्रकांत पाटील; पोलिस हवालदार ते केंद्रीय मंत्री