इतिहास बोलका करणारा इतिहासकार हरपला! जयसिंगराव पवार यांचा 'जीवनप्रवास' जाणून घ्या

Jagdish Patil

जयसिंगराव पवार

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार (85) यांचे गुरुवारी निधन झाले.

Dr. Jayasingrao Pawar Biography | Sarkarnama

इतिहासकार

त्यांच्या निधनामुळे एक जिज्ञासू इतिहासकार हरपल्याची भावना राज्यभरातून व्यक्त केली जात आहे.

Dr. Jayasingrao Pawar Biography | Sarkarnama

जीवन प्रवास

ज्येष्ठ इतिहास संशोधक असलेल्या पवारांचा जीवनप्रवास कसा होता ते जाणून घेऊया.

Dr. Jayasingrao Pawar Biography | Sarkarnama

जन्म

सांगली जिल्ह्यातील तडसर येथे 30 डिसेंबर 1941 रोजी जयसिंगराव पवार यांचा जन्म झाला.

Dr. Jayasingrao Pawar Biography | Sarkarnama

शिक्षण

शिवाजी विद्यापीठातून ते एम.ए. मध्ये सर्वप्रथम आले आणि येथेच त्यांनी PHD पदवी संपादन केली.

Dr. Jayasingrao Pawar Biography | Sarkarnama

अप्पासाहेब पवार

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कारकिर्दीला (1964) सुरूवात केली.

Dr. Jayasingrao Pawar Biography

ग्रंथ

महाराणी ताराबाई, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एकूण 25 हून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले.

Dr. Jayasingrao Pawar Biography | Sarkarnama

इतिहास परिषद

पवारांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविली. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक, सदस्य होते.

Dr. Jayasingrao Pawar Biography | Sarkarnama

संस्था

1992 मध्ये त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली.

Dr. Jayasingrao Pawar Biography | Sarkarnama

गौरव

इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं होतं.

Dr. Jayasingrao Pawar Biography | Sarkarnama

NEXT : अमेरिका-इस्राइलसमोर इराणने युद्ध बंदीसाठी ठेवल्या 'या' 7 अटी; शेवटची अट ट्रम्प-नेतन्याहूंचा संताप वाढवणारी

Strait of Hormuz | Sarkarnama
क्लिक करा