अमेरिका-इस्राइलसमोर इराणने युद्ध बंदीसाठी ठेवल्या 'या' 7 अटी; शेवटची अट ट्रम्प-नेतन्याहूंचा संताप वाढवणारी

Jagdish Patil

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका-इस्राइल विरुद्ध इराणमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत.

Donald Trump | Sarkarnama

पाकिस्तान

आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिका-इराणमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतलाय.

Pakistan | Sarkarnama

प्रस्ताव

हा संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या मध्यस्तीने इराणला प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर आलेय.

Iran | Sarkarnama

होर्मुझ

यामध्ये इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी आणि अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न बंद करावेत, अशा अटी ठेवल्या आहेत.

Strait of Hormuz | Sarkarnama

इराण

अमेरिकेच्या प्रस्तावावर इराणने देखील युद्धबंदीसाठी काही ठेवल्याचं समोर आलं आहे.

Trump Iran Peace Talks | Sarkarnama

तळ

इराणकडून युद्ध समाप्तीसाठी 7 अटी ठेवण्यात आलेत. ज्यामध्ये अमेरिकेने आखाती देशातील सर्व तळ बंद करावेत.

Gravity Bomb | Sarkarnama

हल्ले

इराणवर भविष्यात हल्ले होणार नाहीत याची ग्वाही द्यावी आणि हिजबुल्लाहवरील इस्रायलचे हल्ले थांबवावेत.

Israel | Sarkarnama

भरपाई

यासह समर्थक गटांवरील निर्बंध हटवावे शिवाय युद्धातील नुकसानीची भरपाई द्यावी, अशी अट इराणने ठेवलेय.

Trump Iran Peace Talks | Sarkarnama

कर

तर होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून कर आकारण्यास मुभा देण्याची मागणी इराणने केलेय.

Trump Iran Peace Talks | Sarkarnama

निर्बंध

यासह क्षेपणास्त्र कार्यक्रमावर निर्बंध घालू नयेत ही मोठी अट इराणने ठेवल्याने अमेरिका यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेत.

Trump Iran Peace Talks | Sarkarnama

NEXT : आमदारकीचा शेवटचा दिवस अजितदादांच्या नावे; अमोल मिटकरींचा भावनिक क्षण होतोय व्हायरल

Amol Mitkari with Ajit Pawar photo | Sarkarnama
क्लिक करा