Dr. Kalyan Kale : दानवेंना टक्कर देणाऱ्या कल्याण काळेंची संपत्ती किती?

Rashmi Mane

डॉ. कल्याण काळे

जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. काळे यांनीही शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Kalyan kale | Sarkarnama

शपथपत्रात नमूद

काळे दाम्पत्याकडे एकूण 27 कोटी 12 लाख 69 हजार 823 रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता असल्याचे निवडणूक विभागाकडे दाखल शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Kalyan kale | Sarkarnama

जंगम आणि स्थावर मालमत्ता

कल्याण काळे यांच्याकडे 19 कोटी 47 लाख 25 हजार 282 रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.

Kalyan kale | Sarkarnama

रेखा काळे यांच्याकडील मालमत्ता

...तर त्यांच्या पत्नी रेखा काळे यांच्याकडे 7 कोटी 65 लाख 44 हजार 541 रुपये जंगम व स्थावर मालमत्ता आहे.

Kalyan kale | Sarkarnama

शपथपत्रानुसार

2019 मध्ये दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रानुसार काळे दाम्पत्यांकडे जंगम, स्थावर अशी 22 कोटी 19 लाख 49 हजार 614 रुपयांची संपत्ती नमूद करण्यात आली होती.

Kalyan kale | Sarkarnama

कर्ज

डॉ. काळे यांच्याकडे 12 कोटी 37 लाख 40 हजार 33 रुपये कर्ज आहे.

R

Kalyan kale | Sarkarnama

Next : अदानी-अंबानी पासून मोदींवर टीका ते महालक्ष्मी लखपती योजना; राहुल गांधींच्या भाषणातील ठळक मुद्दे... 

Rahul Gandhi News | Sarkarnama