Rashmi Mane
Directorate General of Civil Aviationचा मोठा निर्णय आता आर्ट्स आणि कॉमर्समधूनही होणार पायलट!
पूर्वी फक्त सायन्स शाखेतील विद्यार्थीच पायलट होऊ शकत होते.
डीजीसीएच्या नव्या शिफारशीमुळे आता सर्व शाखेतील विद्यार्थी पायलट प्रशिक्षणासाठी पात्र.
फिजिक्स आणि मॅथ्स पेपर देऊन पात्रता मिळवावी लागत होती, ती अट आता हटवण्यात येणार आहे.
या प्रस्तावाला डीजीसीएने हिरव्या कंदिल दिला असून अंतिम निर्णयाची वाट पाहत आहे.
हवाई सेवा क्षेत्रातील रोजगार आणि करिअरच्या दरवाजे खुल्या होत आहेत.
प्रशिक्षित पायलटांची मागणीही वाढत आहे, आता स्वप्न पूर्ण करण्याची वेळ!
आता कुठल्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतो. पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण करा! ही सुवर्णसंधी गमावू नका, उंच भरारीसाठी सज्ज व्हा!