Drink and Drive : सावधान! मद्यप्राशन करून वाहन चालवताय? जावे लागेल तुरुंगात, काय आहे नियम?

सरकारनामा ब्यूरो

प्रमाण वाढले

देशात मद्यप्रमाण करून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनाही वाढत चालल्या आहेत.

Drink and Drive | Sarkarnama

पोर्शे अपघात

राज्यासह देशभरात गाजलेल्या कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर अशा प्रकारच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Drink and Drive | Sarkarnama

कडक कारवाई

राज्यात आता मद्यप्राशन पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा मोठा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

Drink and Drive | Sarkarnama

काय घेतला निर्णय?

राज्यात मद्यप्राशन करून गाडी चालवल्यास आता वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Drink and Drive | Sarkarnama

मद्यप्राशनाचे वय

महाराष्ट्रात मद्यप्राशन करण्यास 25 वर्षांपर्यंत बंदी आहे. तर, काही राज्यात मद्यप्राशन करण्याचे वय वेगवेगळे आहे.

Drink and Drive | Sarkarnama

अशी होते कारवाई

व्यक्ती मद्यप्राशन करून गाडी चालवत असेल आणि ब्रेथ अनालायझरद्वारे ठरावित मर्यादेपेक्षा जास्त अल्कोहल सेवन केल्याचे आढळून आल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.

Drink and Drive | Sarkarnama

काय सांगतो कायदा?

मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 185 नुसार भारतात मद्यपान करून गाडी चालवणे हा एक फौजदारी गुन्हा आहे.

Drink and Drive | Sarkarnama

किती शिक्षा?

कोणतीही व्यक्ती मद्यप्राशन करून गाडी लावताना पकडल्यास 2 हजार रुपयाचे चलन आणि 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दुसऱ्यांदा पकडल्यास 3 हजारांचा दंड आणि 2 वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.

Drink and Drive | Sarkarnama

NEXT : खाकी वर्दीतला पेहेलवान पाहून गुन्हेगारांना भरतेय धडकी; असा पोलिस प्रत्येक ठाण्यात हवाच...

येथे क्लिक करा.