DSP Success Story : 'मॉडेल'लाही मागे टाकणारी 'ही' सुंदर 'लेडी सिंघम' आहे तरी कोण ?

Rashmi Mane

प्रियंका बाजपेयी

यूपी पोलिसात डीएसपी म्हणून तैनात असलेल्या प्रियंका बाजपेयी.

शिक्षण

लखनऊच्या रहिवासी असणाऱ्या प्रियंका यांचे सुरुवातीचे शिक्षण लखनौमध्येच झाले.

पदव्युत्तर पदवी

पदवीनंतर त्यांनी लखनौ विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

पीएचडी धारक

मास्टर्स पूर्ण केल्यानंतर प्रियांका यांनी पीएचडी देखील केली.

यूपी पीसीएसची तयारी

या काळात तिने प्रशासकीय सेवेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि यूपी पीसीएसची तयारी सुरू केली.

सोशल मीडियापासून अंतर

प्रियांका सांगते की तिने यूपीएससीसाठी सोशल मीडियापासून अंतर ठेवले.

परीक्षा उत्तीर्ण

प्रियांकाने २०१६ मध्ये यूपी पीसीएस परीक्षा दिली आणि यश मिळवले.

Next : PM मोदींनी 'मोबिलिटी ग्लोबल एक्सपो'चे उद्घाटन दरम्यान उल्लेख केलेले ओसामु सुझुकी कोण? 

येथे क्लिक करा