Sachin Waghmare
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची मोहन यादव यांनी घेतली शपथ.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची वर्णी लागली.
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री म्हणून विष्णूदेव साय यांची निवड करण्यात आली.
तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे रेवंथ रेड्डी यांनी बाजी मारली.
मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदी लालदुहोमा यांना मिळाली संधी.
मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी जगदीश देवडा यांची नियुक्ती करण्यात आली.
राजेंद्र शुक्ला यांची लागली मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदि वर्णी.
राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदाची दिया कुमारी यांनी शपथ घेतली.
प्रेमचंद्र बैरवा यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी मिळाली संधी.
छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्रीपदी अरुण साव यांची निवड करण्यात आली.
विजय शर्मा यांची छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.