Rashmi Mane
भारत आता चिप-आधारित बायोमेट्रिक ई-पासपोर्ट वापरणाऱ्या 120+ देशांच्या यादीत सामील झाला आहे.
हे देशासाठी एक मोठे पाऊल आहे ज्यामुळे आता प्रत्येकजण आंतरराष्ट्रीय स्तरावर सहज प्रवास करू शकेल.
हा एक आधुनिक पासपोर्ट आहे ज्यामध्ये RFID चिप व अँटेना असतो. यात तुमची नाव, जन्मतारीख, फोटो, पासपोर्ट नंबर आणि बायोमेट्रिक माहिती सुरक्षितरीत्या संग्रहित असते.
यामध्ये BAC, PA व EAC यांसारख्या जागतिक सुरक्षा प्रणालींचा वापर केला जातो — फसवणूक व छेडछाड थांबवण्यासाठी.
ई-पासपोर्टमुळे ई-गेट्सवर ओळख पटकन पटते, मॅन्युअल तपासणी कमी होते, आणि वेळ वाचतो.
चिपमधील माहितीमुळे बनावट पासपोर्ट्स ओळखता येतील आणि प्रवेश नियंत्रण अधिक प्रभावी होईल.
International Civil Aviation Organization चे आंतरराष्ट्रीय मानके पाळून भारताने हा टप्पा गाठल्यामुळे जागतिक सुरक्षा मजबूत होईल.
जलद इमिग्रेशन
अधिक सुरक्षितता
जागतिक प्रवास सुलभ
डिजिटल भारतात पुढचे पाऊल