बचत गटातील महिलांना मिळणार 12 हजारांचे मानधन! सरकारची नवी योजना

Mangesh Mahale

सहाय्यक

ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी बचत गटातील महिलांना सहाय्यक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Women Self Help Groups | Sarkarnama

यंदापासून

ई-पीक पाहणी यंदापासून ही नियुक्त सहाय्यकांमार्फत पार पाडली जाणार आहे.

Women Self Help Groups | Sarkarnama

बचत गट

स्थानिक महिला बचत गटांतील सदस्यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला

Women Self Help Groups | Sarkarnama

प्रत्यक्ष पाहणी

हे सहाय्यक शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी करून माहिती नोंदविणार आहेत.

Women Self Help Groups | Sarkarnama

अचूकता

पिकाच्या २० मीटरच्या आत जाऊन छायाचित्र नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पीक माहितीची अचूकता वाढण्यास मदत होणार आहे

Women Self Help Groups | Sarkarnama

अंमलबजावणी

१५ जुलैपासून नवीन पद्धतीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करण्याची गरज नाही

Women Self Help Groups | Sarkarnama

मानधन

प्रत्येक ई-पीक पाहणीसाठी सहाय्यकांना १२ रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. जिल्ह्यात किती सहाय्यक नेमायचे याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

Women Self Help Groups | Sarkarnama

NEXT: पेन्शन सेवा आता मोबाईलवर! Maha-UPLABDHI’ म्हणजे काय?

येथे क्लिक करा