पेन्शन सेवा आता मोबाईलवर! Maha-UPLABDHI’ म्हणजे काय?

Mangesh Mahale

‘Maha-UPLABDHI’

महाराष्ट्र सरकारचे ‘Maha-UPLABDHI’ अॅप 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. पेन्शन हिस्ट्री, Form-16, e-PPO, उत्पन्नाचा दाखला आदी सेवा आता मोबाईलवर उपलब्ध होणार

Maharashtra Pension App news

Income Certificate

उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) देखील PDF स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे.

Maharashtra Pension App news

e-PPO Library

ePPO, eCPO आणि eGPO या निवृत्तीवेतनाशी संबंधित कागदपत्रांच्या डिजिटल प्रती अॅपमध्ये उपलब्ध असतील. यामुळे महत्त्वाचे दस्तऐवज मोबाईलवरच सुरक्षित ठेवता येतील.

Maharashtra Pension App news

Form-16

2025-26 आर्थिक वर्षापासून Form-16, Form A आणि Form B हे कागदपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करता येणार आहेत.

Maharashtra Pension App news

Pension GR

पेन्शनविषयक शासन निर्णय (GR), परिपत्रके आणि महत्त्वाची कागदपत्रे अॅपमध्ये उपलब्ध असतील.

Maharashtra Pension App news

New Announcements

पेन्शनविषयक नवीन योजना, सुविधा आणि महत्त्वाच्या सूचना अॅपवर नियमितपणे दिल्या जाणार आहेत.

Maharashtra Pension App news

NEXT: ZP ची तयारी करणारा अपक्ष उमेदवार थेट आमदार झाला : गोकुळ गीतेंची हिस्ट्री काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा