ई-पीक पाहणीला मुदत वाढ; मोबाईल नेटवर्क नसले तरी चिंता नको, फक्त 'ही' प्रक्रिया करा!

Mangesh Mahale

नेटवर्क नसले तरी चिंता नको!

दुर्गम आणि डोंगराळ भागात इंटरनेट नसतानाही ऑफलाईन पद्धतीने ई-पीक पाहणी करता येणार.

E-Pik Pahani Deadline Extended: | AI

DCS

नेटवर्क असलेल्या ठिकाणी ई-पीक पाहणी (DCS) ॲप उघडा. गाव निवडून खाते क्रमांक आणि गट नंबर डाउनलोड करा.

E-Pik Pahani Deadline Extended: | AI

शेतात अशी करा नोंदणी!

शेतात गेल्यानंतर पिकाचा प्रकार, क्षेत्र आणि सिंचनाचे साधन निवडा. इंटरनेट नसले तरी नोंदणी करता येईल.

E-Pik Pahani Deadline Extended: | AI

पिकाचा फोटो काढा

पिकाच्या बांधावर उभे राहून स्पष्ट फोटो काढा. सर्व माहिती ॲपमध्ये Save करा.

E-Pik Pahani Deadline Extended: | AI

नेटवर्क मिळताच अपलोड करा!

गावात किंवा इंटरनेट उपलब्ध असलेल्या ठिकाणी आल्यावर ॲपमधील सेव्ह केलेली माहिती Upload करा.

E-Pik Pahani Deadline Extended: | AI

दुसरा पर्याय

तलाठी किंवा पीक पाहणी सहाय्यकाशी संपर्क साधा. सातबारा आणि आधार कार्ड दाखवून ई-फेरफार प्रणालीद्वारे पिकाची नोंद करून घ्या.

E-Pik Pahani Deadline Extended: | AI

सातबाऱ्यावर नोंद तपासा

पिकाची नोंद अचूक झाली आहे का, हे पाहण्यासाठी महाभूलेख पोर्टलवर डिजिटल ७/१२ तपासा.

E-Pik Pahani Deadline Extended: | AI

NEXT: शेतकऱ्यांनो, मोबाईलवरून 5 मिनिटांत फार्मर आयडी e-KYC करा; पाहा Step-by-Step संपूर्ण प्रक्रिया!

येथे क्लिक करा