Hemant Soren : बिहारनंतर आता झारखंडमध्येही राजकीय भूकंप?

Rashmi Mane

40 तासांनंतर परतले

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन तब्बल 40 तासांनंतर हेमंत सोरेन आज दुपारच्या सुमारास रांचीला परतले.

Hemant Soren | Sarkarnama

दिल्लीतील निवासस्थानावर छापा

सोमवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला होता.

Hemant Soren | Sarkarnama

रोकड जप्त

या छाप्यादरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन घटनास्थळी आढळले नाहीत, परंतु ईडीच्या पथकाने बंगल्यातून मोठी रोकड जप्त केली आहे.

Hemant Soren | Sarkarnama

36 लाख रुपये रोख जप्त

हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून 36 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून, दोन आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत.

Hemant Soren | Sarkarnama

13 तास तपासणी

हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील बंगल्यावर ईडीने छापा टाकला आणि सुमारे 13 तास ईडीची टीम बंगल्यात हजर होती. ईडीने काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

Hemant Soren | Sarkarnama

जमीन घोटाळा

झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर पोहोचले होते.

Hemant Soren | Sarkarnama

Next : साऊथचा 'सुपरस्टार' होणार 'लीडर'; थलपती विजयची राजकारणात एन्ट्री

येथे क्लिक करा