Thalapathy Vijay in Politics : साऊथचा 'सुपरस्टार' होणार 'लीडर'; थलपती विजयची राजकारणात एन्ट्री

Rashmi Mane

राजकारणात उतरणार

तामिळ सुपरस्टार थलपती विजय चित्रपटांनंतर आता लवकरच राजकारणात उतरणार आहे.

Thalapathy Vijay in Politics

स्वत:चा राजकीय पक्ष

विजय अनेक दिवसांपासून स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करत आहेत.

Thalapathy Vijay in Politics

निवडणूक आयोगाकडे नोंदणी

पक्षाची लवकरच निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Thalapathy Vijay in Politics

पक्षाचे नाव अद्याप ठरले नाही

मात्र, पक्षाचे नाव अद्याप ठरलेले नाही. अहवालात पुढे म्हटले आहे की, नोंदणीपूर्वी पक्षाच्या महापरिषदेचे सुमारे 200 सदस्य एका बैठकीला उपस्थित होते.

Thalapathy Vijay in Politics

कार्यकारिणीही स्थापन

पक्षाचे सरचिटणीस आणि खजिनदार यांची नियुक्ती करण्यात आली असून केंद्रीय कार्यकारिणीही स्थापन करण्यात आली आहे.

Thalapathy Vijay in Politics

राजकारणात प्रवेश

2026 ची तामिळनाडू राज्याची निवडणूक त्यांचे लक्ष आहे. त्याआधी ते राजकारणात प्रवेश करणार आहेत.

Thalapathy Vijay in Politics

प्रचंड फॉलोईंग

थलपती विजय यांची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. गरजू लोकांना ते नेहमीच मदत करताना दिसतात.

Thalapathy Vijay in Politics

Next : बजेट तयार करणाऱ्या टीममध्ये कोण कोण असतं तुम्हाला माहीत आहे का?

येथे क्लिक करा