ED inquiry of Rohit Pawar : रोहित पवारांची ईडी चौकशी कशासाठी?

Avinash Chandane

आधी छापेमारी

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीसह सहा ठिकाणी 5 जानेवारीला ईडीची छापेमारी

ED office | Sarkarnama

कथित घोटाळा

राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडित कथित आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण

MSC Bank | Sarkarnama

प्रकरण काय?

कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यावर त्याचा शिखर बँकेने केलेला लिलाव

Kannad Sahakari Sakhar Karkhana | Sarkarnama

इच्छुक कंपन्यांचे कर्ज

कन्नड कारखान्याच्या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांमधून कर्ज घेतले

Baramati Agro | Sarkarnama

रोहित पवारांची चौकशी

ईडीने 24 जानेवारी रोजी रोहित पवारांची 12 तास चौकशी केली

Rohit Pawar | Sarkarnama

पुन्हा चौकशी

ईडीने 1 फेब्रुवारीला रोहित पवार यांची दुसऱ्यांदा साडेआठ तास चौकशी केली

Rohit Pawar | Sarkarnama

कागदपत्रे पाठवली

आज (8 फेब्रुवारी) ED चौकशीला न जाता रोहित पवारांनी वकिलामार्फत कागदपत्रे पाठवली

R

Rohit Pawar | Sarkarnama

NEXT : सृष्टी देशमुख यांच्या पुस्तकाचं नाव तुम्हाला माहितीये का?

IAS Srushti Deshmukh | Sarkarnama
येथे क्लिक करा