Rajan salvi: 'ईडी' चौकशीचा ससेमिरा ते उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा; कोण आहेत राजन साळवी...

सरकारनामा ब्यूरो

'ईडी' ची धाड...

त्यांच्या घरी गेल्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली होती.

Rajan salvi | Sarkarnama

गुन्हा दाखल...

बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सांगून एसीबीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Rajan salvi | Sarkarnama

भाजपचं षडयंत्र...

आपल्यावर झालेली कारवाई चुकीची असून हे सर्व भाजपचं षडयंत्र असल्याची टीका साळवी यांनी केली होती.

Rajan salvi | Sarkarnama

कुटुंबियांच्यामागे एसीबी...

निवडणुकीपूर्वीच त्यांची एसीबीकडून चौकशी सुरू होती. आता पुन्हा कुटुंबियांच्यामागे एसीबीचा ससेमिरा लागण्याची भीती साळवींना वाटत आहे.

Rajan salvi | Sarkarnama

ठाकरेंना रामराम ?

'ईडी' आणि 'एसीबी'च्या कारवाईमुळे ते उध्दव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Rajan salvi | Sarkarnama

शिवसेना नाही सोडणार...

शिवसेना हे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबात माझे भाऊ, मुलं आहेत. असे म्हणत त्यांनी सेना सोडणार नसल्याचे सांगितले.

Rajan salvi | Sarkarnama

योग्यवेळी योग्य निर्णय घेईन...

त्यांच्या 'योग्यवेळी योग्य निर्णय घेईल' या वक्तव्याच्या उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

Rajan salvi | Sarkarnama

IPS Harsh Vardhan : IPS झाला,पण चार्ज घेण्यापूर्वीच भीषण अपघात;'अकाली एक्झिट'घेतलेल्या हर्षवर्धन यांची अशी राहिली 'स्टोरी'

IPS Harsh Vardhan | Sarkarnama
येथे क्लिक करा