ED News: ईडीने जप्त केलेली कोट्यवधीची रोकड कुठे जाते?

Mangesh Mahale

अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय ही संस्था अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येते. नवी दिल्लीला मुख्यालय आहे.

Enforcement Directorate News | Sarkarnama

जप्तीचा अधिकार

कायद्यानुसार ईडीला पैसे किंवा मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे.

Enforcement Directorate News | Sarkarnama

कशी होते वसुली

ईडी जेव्हा रक्कम वसुल करते, तेव्हा ती रक्कम त्याने कोठून आणि कशी गोळा केली हे सांगण्याची आरोपीला संधी दिली जाते.

Enforcement Directorate News | Sarkarnama

काळा पैसा

ईडीने जत्त केलेली रक्कम काळा पैसा मानली जाते. त्यांची चौकशी पीएमएलए कायद्यांतर्गत केली जाते.

Enforcement Directorate News | Sarkarnama

SBI

जप्त केलेल्या पैशांची मोजणी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले जाते.

Enforcement Directorate News | Sarkarnama

रक्कमेची नोद

दोन हजार, पाचशे, शंभर रुपये याप्रमाणे जप्त केलेल्या एकूण रक्कमेची नोंद केली जाते.

Enforcement Directorate News | Sarkarnama

सरकारी तिजोरी

जप्त केलेली रक्कम बँकेत जमा केल्यानंतर ईडीच्या बँकेत जमा केली जाते. नंतर ती रक्कम सरकारच्या तिजोरीत वर्ग केली जाते.

Enforcement Directorate News | Sarkarnama

'पब्लिक मनी'

दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या रोख रक्कमेवर 'पब्लिक मनी'म्हणून केंद्र सरकारचा अधिकार असतो.

Enforcement Directorate News | Sarkarnama

न्यायनिर्णय प्राधिकरण

ईडी स्थावर मालमत्ताही जप्त करु शकते. हे प्रकरण दिल्लीच्या न्यायनिर्णय प्राधिकरणाकडे पाठवले जाते.

Enforcement Directorate News | Sarkarnama

अर्थ मंत्रालय

बेनामी स्थावर मालमत्तेचा लिलाव केला जातो.त्यातून मिळणारी रक्कम अर्थ मंत्रालयाकडे सोपवली जाते.

Enforcement Directorate News | Sarkarnama

नुकसान भरपाई

आरोपी निर्दोष सुटला तर त्याचे पैसे परत केले जातात. काही वेळा जप्त केलेल्या रकमेतून पीडित पक्षकाराला नुकसान भरपाईही दिली जाते.

Enforcement Directorate News | Sarkarnama

बँकेला नुकसान भरपाई

बँकेची फसवणूक करुन पळून गेलेल्या व्यक्तीची जप्त केलेली रक्कम संबधीत बँकेला नुकसान भरपाई म्हणून दिली जाते.

Enforcement Directorate News | Sarkarnama

NEXT: यूपी-बिहारमधील 'बाहुबली' नेत्यांचं कोणत्या पक्षाला