Rajanand More
उत्तर प्रदेशातील माजी खासदार धनंजय सिंह यांचा भाजपला पाठिंबा. जौनपूर मतदारसंघात बसपाने पत्नीला दिलेली उमेदवारी रद्द केल्यानंतर सिंह यांचा निर्णय.
प्रतापगढमधील कुंडाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी यावेळी कुणालाही समर्थन दिलेले नाही. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता.
उत्तर भारतातील भदोही, मिर्झापूर आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये दबदबा. सध्या आग्रा जेलमध्ये असून कोणत्याही पक्षाला अद्याप पाठिंबा नाही.
यूपीतील देवबंद मतदारसंघाचे माजी आमदार असून एनडीएशी जवळीक आहे. मात्र, उघडपणे पाठिंबा दिलेला नाही. भाचे सुशील सिंह भाजपचे आमदार.
गाझीपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात. कुख्तात मुख्तार अन्सारीच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक. भागात मोठा दरारा.
माजी खासदार असून समाजपादी पक्षाकडून डुमरियागंज मतदारसंघातून तिकीट. यापुर्वी भाजप अन् बसपामध्येही होते.
मुलायम सिंह यादव यांचे निकटर्वीय म्हणून ओळख. माजी मंत्र्यांचा पूर्वांचलमध्ये चांगलाच दबदबा असून सध्या भाजपमध्ये आहेत. बस्ती आणि परिसरात मोठा दबदबा.
निवडणुकीपुर्वीच काँग्रेसमध्ये दाखल. पण बिहारमधील पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष उभे राहून राष्ट्रीय जनता दलाला टक्कर दिली.
बिहारमधील पूर्णिया मतदारसंघात मंडल यांच्या पत्नी बीमा भारती आरजेडीच्या उमेदवार. पप्पू यादव आणि मंडल आमनेसामने.