Pradeep Pendhare
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांच्या चिकित्सक स्वभावामुळे चर्चेत आले आहेत.
ओम बिर्ला दुसऱ्यांदा संसदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. जून 2024 मध्ये त्यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाली.
राजकारणात चांगल्या चांगल्या धोबीपछाड देणारे ओम बिर्ला हे अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीसाठी ओळखले जातात.
ओम बिर्ला यांचे प्राथमिक शिक्षण राजस्थान कोटा इथं झाले असून, सरकारी कॉमर्स महाविद्यालयातून पुढचं शिक्षण झालं आहे.
अजमेर इथं पुढचं शिक्षण घेताना, महर्षि दयानंद सरस्वती विश्वविद्यालयातून कॉमर्स विषयाची मास्टर डिग्री घेतली आहे.
ओम बिर्ला यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी असतानाच राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता. 17 व्या वर्षी पहिली निवडणूक जिंकली.
1979 मध्ये ते कोटातील गुमानपुरा इथल्या सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी संघाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर ते चार वर्षे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते.
विधानसभा निवडणूक ओम बिर्ला यांनी पहिल्यांदा 2003 मध्ये लढवली होती. त्यात ते विजयी झाली.
ओम बिर्ला यांचा दोन मुली असून, त्यांची नावं आकांक्षा आणि अंजली आहे.