Gopichand Padalkar : पातळी सोडून टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचे शिक्षण किती?

Rashmi Mane

गोपीचंद पडळकर

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या वादग्रस्त आणि वाचाळ शैलीसाठी सतत चर्चेत असतात.

Gopichand Padalkar | Sarkarnama

अश्लाघ्य भाषेत टीका

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. 

Gopichand Padalkar | Sarkarnama

संताप व्यक्त

त्यांच्या या वक्तव्यामुळे केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर इतर पक्ष व सामान्य जनतेतूनही पडळकरांवर संताप व्यक्त केला जात आहे.

Gopichand Padalkar | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यात जन्मलेले गोपीचंद पडळकर यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय समाज पक्षातून सुरू झाली.

Gopichand Padalkar | Sarkarnama

पहिली विधानसभा निवडणूक

2014 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली.

Gopichand Padalkar | Sarkarnama

जिद्दीच्या जोरावर

प़डळकरांचं शिक्षण केवळ 12 वीपर्यंत झालं असलं तरी पडळकर यांनी जिद्दीच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलं.

Gopichand Padalkar | Sarkarnama

विधानसभा निवडणुकांत संधी

अनेक निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला, मात्र भाजपने त्यांना विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकांत संधी दिली आहे.

लेखक आणि निर्माते

राजकारणाशिवाय पडळकर हे लेखक, सिनेमा निर्माते आणि अभिनय क्षेत्रातही प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ते राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्र या दोन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत.

Next : वडिलांच्या निधनानंतरही संकटाशी जिद्दीने लढा; दिव्या तंवरने एकदा नव्हे तर दोनदा केली UPSC क्रॅक

येथे क्लिक करा