Lt Gen Manoj Pande : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची शैक्षणिक पात्रता

Rashmi Mane

मनोज पांडे

लष्करप्रमुख मनोज पांडे यांचा जन्म 6 मे 1962मध्ये नागपूर येथे झाला.

Lt Gen Manoj Pande | Sarakrnama

शालेय शिक्षण

मनोज पांडे हे मूळचे नागपूरचे असून, त्यांनी नागपूरच्या केंद्रीय विद्यालयातून अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

Lt Gen Manoj Pande | Sarakrnama

'एनडीए'तून प्रशिक्षण

मनोज पांडे यांनी एनडीए आणि नंतर इंडियन मिलिटरी अकादमीत येथून शिक्षण व प्रशिक्षण घेतले आहे.

Lt Gen Manoj Pande | Sarakrnama

इंग्लंडमधून प्रशिक्षण घेण्याची संधी

मनोज पांडे यांना इंग्लंडच्या मिलिटरी कॉलेजमधून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी हायर कमांड आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजमधूनही शिक्षण घेतले आहे.

Lt Gen Manoj Pande | Sarakrnama

महत्त्वाचे ऑपरेशन्स

लष्करी कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये भाग घेतला.

Lt Gen Manoj Pande | Sarakrnama

29 वे लष्करप्रमुख

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे 29 वे लष्करप्रमुख आहेत.

Lt Gen Manoj Pande | Sarakrnama

लष्कराचे प्रतिनिधित्व

28 वेळा पायदळ, तोफखाना आणि आर्मर्ड रेजिमेंटचे लष्करप्रमुख अधिकारी म्हणून काम केले आहे.

Lt Gen Manoj Pande | Sarakrnama

13 लाख जवानांचे प्रतिनिधित्व

सर्व आव्हाने आणि जबाबदाऱ्यांदरम्यान, मनोज पांडे आता 13 लाख जवानांच्या लष्कराची कमान सांभाळत आहेत.

R

Lt Gen Manoj Pande | Sarakrnama

Next : पिंपरी-चिंचवडच्या विकासाला दिशा देणारे श्रीरंग बारणे

येथे क्लिक करा