Sachin Waghmare
नितीशकुमार यांच्या या निर्णयामुळे 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 'इंडिया' आघाडीत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.
नितीशकुमार यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करीत बिहारचे मुख्यमंत्री म्हणून तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे.
उपमुख्यमंत्रीपदी भाजप नेते विजय सिन्हा यांची वर्णी लागली आहे.
कॅबिनेट मंत्री म्हणून भाजपचे प्रेम कुमार यांचा समावेश करण्यात आला आहे.
ज़ेडीयुकडून विजय कुमार चौधरी यांचा समावेश असणार आहे.
बिजेंद्र प्रसाद यादव हे कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
जेडीयूचे श्रवण कुमार यांनी शपथ घेतली.
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) संतोष कुमार सुमन यांचा समावेश आहे.
अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.