Lok Sabha Election 2024 : सातव्या टप्प्यातील आठ प्रतिष्ठीत लढती

Vijaykumar Dudhale

नरेंद्र मोदी-अजय राय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून काँग्रेस पक्षाकडून अजय राय लढत देत आहेत.

Narendra Modi-Ajay Ray | Sarkarnama

अनुराग ठाकूर-सतपाल रायजादा

हिमाचल प्रदेशमधील हमीरपूरमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसकडून सतपाल रायजादा हे निवडणूक लढवत आहेत.

Anurag Thakur-Satpal Raizada | Sarkarnama

अनुप्रिया पटेल-रमेश बिंद

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांना समाजवादी पक्षाच्या रमेश बिंद यांनी आव्हान दिले आहे.

Anupriya Patel-Ramesh Bind | Sarkarnama

रविशंकर प्रसाद-अंशुल अविजित

भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांना बिहारमधील पाटणासाहीब मतदारसंघातून काँग्रेसचे अंशुल अविजित लढत देत आहेत.

Ravi Shankar Prasad-Anshul Avijit | Sarkarnama

मनीष तिवारी-संजय टंडन

चंडीगडमधून काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या विरोधात भाजपचे संजय टंडन यांनी दंड थोपटले आहेत.

Manish Tiwari-Sanjay Tandon | Sarkarnama

कंगना रनोट-विक्रमादित्य सिंह

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रनोट राजकीय क्षेत्रात नशीब अजमावत आहे. तिच्या विरोधात काँग्रेसकडून विक्रमादित्य सिंह निवडणूक लढवत आहेत.

Kangana Ranaut-Vikramaditya Singh | Sarkarnama

मिसा भारती-रामकृपाल यादव

बिहारमधील पाटलीपूत्र मतदारसंघातून लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती राष्ट्रीय जनता दलाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून रामकृपाल यादव उभे आहेत.

Misa Bharti-Ramkripal Yadav | Sarkarnama

रवि किशन-काजल निषाद

भोजपुरी अभिनेते,, भाजपचे रवी किशन यांच्या विरोधात गोरखपूरमध्ये भोजपुरी अभिनेत्री काजल निषाद समाजवादी पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत

Ravi Kishan-Kajal Nishad | Sarkarnama

आपली महाविकास आघाडीच बरी, छगन भुजबळांचे महायुतीत मन रमेना? 'ही' आहेत वक्तव्य

Chhagan Bhujbal | Sarkarnama