Pradeep Pendhare
बी.एस्सी अॅग्री झालेले राधाकृष्ण विखे मार्च 1995 पासून विधानसभा सदस्य आहेत.
राधाकृष्ण विखे यांचा राजकीय प्रवास काँग्रेसपासून सुरू होत शिवेसना आणि आता भाजपमध्ये स्थिरावला आहे.
1997 ते 1999 मंत्री, कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय खात्याचे कामकाजाचा अनुभव आहे.
राधाकृष्ण विखे यांचा जन्म 15 जून 1959 असून, सलग तीनवेळा मार्च 1995, जुलै 1999, ऑक्टोबर 2004 विधानसभा सदस्यपदी निवड.
19 फेब्रुवारी 2009 मध्ये विखेंकडे शालेय शिक्षण, विधी व न्यायमंत्री असताना ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
ऑक्टोबर 2009 परिवहन, बंदरे, विधी व न्याय, कृषी व पणन, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री.
19 ऑक्टोबर विधानसभा सदस्यपदी निवड होताच, काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश, जून 2019 विधानसभा सदस्यपदी निवडीनंतर गृहनिर्माण मंत्रीपद मिळाले.
9 ऑगस्ट 2022 महायुती सरकारमध्ये महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री पदाची शपथ घेतली.
23 नोव्हेंबर 2024 अहिल्यानगरमधील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी.