Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसह नेतेमंडळींची पाऊले चालती पंढरीची वाट

Sachin Waghmare

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या सोहळ्यासाठी वारीचा आढावा घेतला.

Eknath Shinde | Sarkarnama

वारकरी पोषाखात सहभाग

मुख्यमंत्री शिंदेंनी वारकरी पोषाखात टाळ वाजवत वारीत सहभाग घेतला.

Eknath Shinde | Sarkarnama

पालखीचं दर्शन

मुख्यमंत्री शिंदेंनी निळाबारायांच्या पालखीचं दर्शन घेतले.

Eknath Shinde | Sarkarnama

व्यवस्थेची पाहणी

मुख्यमंत्री शिंदेंनी दुचाकीवरुन प्रवास करीत व्यवस्थेची पाहणी केली.

Eknath Shinde | Sarkarnama

दर्शन रांगेची पाहणी

दुचाकीवरुन दर्शन रांगेची पाहणी केली.

Pandharpur Wari | Sarkarnama

सोबत मंत्रिगण उपस्थित

यावेळी त्यांच्या समवेत गिरीश महाजन, दादा भुसे, तानाजी सावंत उपस्थित होते.

Pandharpur Wari | Sarkarnama

प्रताप पाटील चिखलीकर यांचा सहभाग

नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विठु माऊलीच्या वारीत सहभाग नोंदवला.

Pandhrpur Wari | Sarkarnama

अभिमन्यू पवार झाले सहभागी

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार पायी चालत वारीत सहभागी झाले आहेत.

Pandhrpur Wari | Sarkarnama

Next : राष्ट्रवादीच्या जनसन्मान रॅलीत ‘लाडक्या बहिणी’चा बोलबाला

NCP Ralley | Sarkarnama
येथे क्लिक करा