Kundlik Khande : मुंडे समर्थकांनी कार्यालय फोडलं; ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे कुंडलिक खांडे कोण?

Sunil Balasaheb Dhumal

महायुतीत बिघाडी

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.

Kundlik Khande | Sarkarnama

ऑडिओ क्लिप

त्याचा धुरळा बसतो न बसतो तोच बीडमधील शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ध्वनीफित व्हायरल झाली.

Kundlik Khande | Sarkarnama

पंकजा मुंडे

या ऑडिओ क्लिपमध्ये खांडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडेंना पहिल्यांदाच धोका दिल्याचा दावा केला.

Kundlik Khande | Sarkarnama

बजरंग सोनवणे

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंऐवजी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणेंचे काम केल्याचे म्हटले आहे.

Kundlik Khande | Sarkarnama

टीका

खांडे यांनी या संभाषणात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली.

Kundlik Khande | Sarkarnama

तोडफोड

या ध्वनीफितीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी खांडेंच्या कार्यालयाची तोडफोड केली.

Kundlik Khande | Sarkarnama

आरोप फेटाळले

या प्रकारानंतर खांडेंनी सर्व आरोप फेटाळले आहेत. या ध्वनीफितीतून बदनामी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Kundlik Khande | Sarkarnama

खांडेंची प्रतिक्रिया

मी विस्थापित कुटुंबातून पुढे आलेलो आहे. आजपर्यंत दोषयुक्त राजकारण केले नसल्याचे खांडे म्हणाले.

Kundlik Khande | Sarkarnama

NEXT : विधानसभेतील आठ आमदारांनी का दिला राजीनामा?