Eknath Shinde Ganesh Utsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पा विराजमान; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

आज गणेश चतुर्थीच्या पवित्र दिनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना पूजा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली.

Ekanth Shinde | Sarkarnama

या मंगल प्रसंगी माझी पत्नी सौ.लता शिंदे, पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ.वृषाली शिंदे, नातू कु.रुद्रांश आणि वर्षा निवासस्थानी कर्तव्य बजावणारे पोलीस आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Ekanth Shinde | Sarkarnama

यावेळी राज्यातील जनेतला सुखी, समाधानी, आनंदी ठेव अशी मागणी एकनाथ शिंदेंनी श्री गजाननाच्या चरणी केली.

Ekanth Shinde | Sarkarnama

तसेच यंदा पाऊस चांगला झाला असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

Ekanth Shinde | Sarkarnama

तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असली तरीही त्या शेतकऱ्यांचा पाठिशी सरकार ठामपणे उभे राहील असी ग्वाही शिंदेंनी दिली आहे,

Ekanth Shinde | Sarkarnama

वर्षा निवसस्थानी बाप्पा विराजमान आज राज्यभरात लाडक्या बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले आहे.

Ekanth Shinde | Sarkarnama

आजपासून राज्यात गणेशोत्सव सुरू झाला असून सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांना हा सण सुखाचा जावो यासाठी शुभेच्छा दिल्या.

Ekanth Shinde | Sarkarnama

श्री गणेशाच्या आशीर्वादाने राज्यातील महायुती सरकार पायाभूत सुविधा आणि लोककल्याणकारी योजना यांची सांगड घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी काम करत आहे.

Ekanth Shinde | Sarkarnama

Next : काश्मीरमध्ये 'या' दहा योजना भाजपला मिळवून देणार सत्ता! 

येथे क्लिक करा