सरकारनामा ब्यूरो
शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी हे विद्यावेतन देण्यात येणार आहे.
उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे
उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी.
शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा, उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
किमान २० रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील
प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने आहे. सहा महिन्याच्या कालावधीसाठी हे विद्यावेतन देण्यात येणार आहे.
उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
NEXT : मुख्यमंत्री शिंदेंची अडीच वर्षांतील कामगिरी कशी? मतदारांना काय